कंबाईन पूर्व आणि मुख्य 2 280789

Description

🔷कबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा 2023 बॅच 2🔷🎯 Target : Combine पूर्व आणि मुख्य परीक्षा Batch 🎯➡️ 30 April 2023 साठी व त्यानंतर होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी Perfect Batch ➡️ Admission open - 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंतच...📅 Batch Start - 11 डिसेंबर पासून⏱ कालावधी - 10 महीने ➡️ तमच्या पूर्व परीक्षेचा कालावधी व त्यानंतर होणाऱ्या मुख्य परीक्षेच्या कालावधीला विचारात घेऊन सुरू होत असलेली बॅच.◆ जेणेकरून सहा महिन्यांची बॅच जॉईन केल्यानंतर बऱ्यापैकी मुलांना मुख्य परीक्षेसाठी परत पैसे भरावे लागतात त्यामुळे कालावधीत 10 महिने✅ फिस - 6000 ( पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना 3999 रु फी) वैशिष्ट्ये- ✅ Live + Recorded लेक्चर्स✅ पर्व आणि मुख्य परीक्षेचे सर्व विषय शिकवले जातील.✅ आतापर्यंत आलेले आयोगाचे सर्व प्रश्न सोडवून घेतले जातील.✅ एक लेक्चर किती वेळा बघता येईल त्यावर कोणतेही बंधन ठेवले जाणार नाही.✅ सर्व नोट्स व्हाट्सअप वर उपलब्ध करून दिले जातील.✅ MPSC परीक्षांचे शिक्षण देणारे जेवढे काही एप्लीकेशन आहे त्यामध्ये Abhyas Mitra एप्लीकेशन 4.9 रेटिंग असणारे एकमेव एप्लीकेशन.✅ जया मुलांनी यापूर्वी बॅच जॉईन केलेली आहे. त्यांचे रिव्ह्यू वाचून व त्यांच्याशी डिस्कस करून ऍडमिशन घ्या.📞अधिक माहितीसाठी- 9762882895 / 7499076036

कंबाईन पूर्व आणि मुख्य 2 280789

₹3,999
Have a coupon?

₹3,999