राज्यसेवा विजेता बॅच | Rajyaseva Vijeta Batch 226148

Description

या बॅचमधील लेक्चर तुम्हाला कितीही वेळा बघता येईल.या बॅचची फी सुरुवातीच्या 300 मुलांसाठी फक्त 499 रु (13 रु टॅक्स) असेल.या कोर्समध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला लेक्चर आणि नोट्स दोन्ही गोष्टी आम्ही देणार आहोत. कोर्स मधील लेक्चर्स आणि नोट्स चा अभ्यास केल्यानंतर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल

राज्यसेवा विजेता बॅच | Rajyaseva Vijeta Batch 226148

₹499
Have a coupon?

₹499