
Description
या कोर्समध्ये आपण भूमि अभिलेख भरती या परीक्षेचा इंग्रजी व्याकरण वगळता पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला लेक्चर आणि नोट्स दोन्ही गोष्टी आम्ही देणार आहोत. कोर्स मधील लेक्चर्स आणि नोट्स चा अभ्यास केल्यानंतर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल.
भूमि अभिलेख भरती बॅच | Bhumi Abhilekh Batch 196834
₹500
Have a coupon?
