
Description
हा कोर्स 6 महिन्याचा असेल.सुरुवातीच्या 200 मुलांसाठी फी 2052 रु असेल.1 लेक्चर कितीही वेळा बघता येईल.या कोर्समध्ये आपण कंबाईन पूर्व परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला लेक्चर आणि नोट्स दोन्ही गोष्टी आम्ही देणार आहोत. कोर्स मधील लेक्चर्स आणि नोट्स चा अभ्यास केल्यानंतर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल.
कंबाईन विजेता बॅच 3 | Combine Vijeta Batch 3 189334
₹3,000
Have a coupon?
