चालू घडामोडी 1200 वन लायनर YEARBOOK

Description

अभ्यास मित्र चालू घडामोडी YEARBOOK

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असे चालू घडामोडीचे इअरबुक.

हे इयरबुक चालू घडामोडी च्या इतर पुस्तकांपेक्षा वेगळे असणार आहे. कारण या पुस्तकांमध्ये आयोगाच्या पॅटर्न वर आधारित 1200 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे त्यांची योग्य उत्तर दिले आहे. 

जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंतचा संपुर्ण घडामोडी या PDF मध्ये उपलब्ध आहेत.

जे पहिले 500 विद्यार्थी इअरबुक आणि टेस्ट घेण्यासाठी प्रवेश घेतील त्यांना हे बुक 99 रुपयांमध्ये मिळेल.

या इयर बुक ची PDF तुम्हाला एप्लीकेशन मध्ये दिली जाईल. PDF ला डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.
 

चालू घडामोडी 1200 वन लायनर YEARBOOK

Have a coupon?