यशवंत बॅच : 50 Days 50 IMP Topic

Description

🔥 MPSC गट क | RTO | तलाठी भरती 2026 🔥

🏆 यशवंत बॅच 🏆

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली विशेष बॅच! ❤️

📚 50 Days – 50 IMP Topics

या बॅचमध्ये महत्त्वाच्या विषयांची प्रश्न–उत्तर स्वरूपात तयारी करून घेतली जाईल.

✅ Lecture + Lecture PDF
✅ प्रश्न–उत्तर स्वरूपातील लेक्चर
✅ 50 दिवसांत 50 महत्त्वाचे Topics
✅ कालावधी : परीक्षा होईपर्यंत

💰 फी : फक्त ₹50/-

«ज्यांना ₹50 फी भरणेही शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठीही शिक्षण थांबणार नाही! ❤️»

📺 दररोज संध्याकाळी 7 वाजता YouTube वर मोफत Lecture

YouTube वर झालेले Lecture दुसऱ्या दिवशी Application वर उपलब्ध करून दिले जाईल.

🎯 उद्देश एकच — आर्थिक परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेची दर्जेदार तयारी करता यावी!

अभ्यास मित्र : 9762882895

यशवंत बॅच : 50 Days 50 IMP Topic

₹51₹99995% off
Have a coupon?

₹51